सातबारा Watch

← नारोडी

Ferfar #4851 · नारोडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-06
Objection until
2026-08-22
Certified
—
Gat / Survey
624, 629, 634
Talathi
जयमंगल देविदास धुरंधर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-07-2026 खातेदार:जनार्दन बबन हुले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर रामग्रामीणबीशेतीसहपतमर्यादित यांचेकडून दिनांक 07-12-2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था ,आंबेगाव (मंचर ) ता. आंबेगाव जि. पुणे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक सानिआ/राम ग्रा . घोडेगाव/2026/844 दिनांक 24/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला राम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घोडेगाव यांचा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.