Ferfar #4892 · नारोडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंथा मर्या खोडद, श्री अंबिका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंथा मर्या खोडद शाखा -महाळुंगे पडवळ
लिहुन देणार : तुकाराम महादू नाईक रा. नारोडी यांनी दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190,191 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम महादू नाईक यांनी अर्ज , मा. दु. नि. आंबेगाव दस्त प्रत क्र. 4714/2026 दि. 8/6/2026 व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १८ दिनांक 12/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.