सातबारा Watch

← नारोडी

Ferfar #4894 · नारोडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1680, 1696, 1698, 1783
Talathi
जयमंगल देविदास धुरंधर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : नारोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली मर्या, मु. पो. नारोडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे 410503 लिहुन देणार : एकनाथ कुंडलिक वाघ रा. नारोडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1680,1696,1698,1783 क्षेत्र 1.2700 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.