Ferfar #2955 · चिंचोडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि मंचर शाखा मंचर तर्फे प्रतिनिधी रोहित भानुदास डेरे
गहाणखत लिहुन देणार : कुसूम ज्ञानेश्वर शेवाळे ,रविद्र ज्ञानेश्वर शेवाळे ,वैभव ज्ञानेश्वर शेवाळे रा. चिंचोडी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9072-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117, 274 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसूम ज्ञानेश्वर शेवाळे ,रविद्र ज्ञानेश्वर शेवाळे ,वैभव ज्ञानेश्वर शेवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.