सातबारा Watch

← ढाकाळे

Ferfar #827 · ढाकाळे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-05
Objection until
2026-08-20
Certified
—
Gat / Survey
327, 330
Talathi
वैशाली सिताराम डामसे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/08/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 330, 327, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1238 दि. 30/12/1970 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1.भागू बबन वाजे 2.रामभाऊ बबन वाजे 3. काळूराम बबन वाजे 4. दामू बबन वाजे 5. चिंधू कुशाबा वाजे6. सीताबाई मारुती कोकाटे 7. शांताबाई बबन बुरुड 8.अनुसया बबन वाजे 9. गुणाबाई बबन वाजे 10. पार्वताबाई कुशाबा वाजे