Ferfar #2384 · काळेवाडी दरेकरवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-09-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी, घोडेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत घोडेगाव, घोडेगाव ता आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : स्वाती नवनाथ काळे रा. काळेवाडी दरेकरवाडी यांनी दिनांक 27/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 987151.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/2,95/20,96/9,97/7,97/8,99/5 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वाती नवनाथ काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८विवअन ब काळेजप्तीआदेशसन२०२६ दिनांक 27/02/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 987151.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.