Ferfar #1081 · कोळवाडी कोटमदरा
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- संदिप किसन म्हसकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22-09-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-09-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी, घोडेगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत घोडेगाव, घोडेगाव ता आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : स्वाती नवनाथ काळे रा. कोळवाडी कोटमदरा यांनी दिनांक 27/02/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1690935.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वाती नवनाथ काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जाक्र९विवस्वा न काळेजप्ती आदेशसन २०२६ दिनांक 27/02/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1690935.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.