सातबारा Watch

← कोळवाडी कोटमदरा

Ferfar #1090 · कोळवाडी कोटमदरा

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
10/2, 13/1, 13/3/अ, 13/4, 13/9, 18/1
Talathi
संदिप किसन म्हसकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 लिहुन घेणार : घोडेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. मर्या. घोडेगाव, घोडेगाव लिहुन देणार : मधुकर सबाजी पानसरे रा. कोळवाडी कोटमदरा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10/2,13/1,13/3/अ,13/4,13/9,18/1 क्षेत्र 4.7600 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.