सातबारा Watch

← लांडेवाडी पिंगळवाडी

Ferfar #1452 · लांडेवाडी पिंगळवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
622, 626, 629
Talathi
जयमंगल देविदास धुरंधर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : नारोडी वि का सेवा सह सोसा ली, नारोडी लिहुन देणार : सदाशिव शंकर वाघमारे रा. लांडेवाडी पिंगळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 622,626,629 क्षेत्र 5.5200 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.