Ferfar #1455 · लांडेवाडी पिंगळवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : नारोडी वि का सेवा सह सोसा लिमी, नारोडी ता आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : वसंत बाबुराव लांडे रा. लांडेवाडी पिंगळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 300,311 क्षेत्र 10.5900 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.