Ferfar #3485 · शेवाळवाडी लांडेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था.मर्या.लांडेवाडी, लांडेवाडी
लिहुन देणार : रामदास गणपत ढेरंगे रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38,529,53,541 क्षेत्र 2.8400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.