Ferfar #3486 · शेवाळवाडी लांडेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- जयमंगल देविदास धुरंधर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या, लांडेवाडी
लिहुन देणार : सखाराम मनाजी विश्वासराव रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 91 क्षेत्र 3.3500 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.