Ferfar #3488 · शेवाळवाडी लांडेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 508
- Talathi
- जयमंगल देविदास धुरंधर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026
लिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या .लांडेवाडी, लांडेवाडी
लिहुन देणार : गंगाराम सहादू सावंत रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 508 क्षेत्र 0.9800 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.