सातबारा Watch

← शेवाळवाडी लांडेवाडी

Ferfar #3495 · शेवाळवाडी लांडेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
845
Talathi
जयमंगल देविदास धुरंधर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या .लांडेवाडी, लांडेवाडी लिहुन देणार : जितेंद्र सोपान शेवाळे रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 845 क्षेत्र 7.7000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.