Ferfar #3499 · शेवाळवाडी लांडेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या.लांडेवाडी, लांडेवाडी
लिहुन देणार : संगीता प्रदिप शेवाळे रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1104,1127/2,331 क्षेत्र 51.1000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.