सातबारा Watch

← शेवाळवाडी लांडेवाडी

Ferfar #3503 · शेवाळवाडी लांडेवाडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1008, 1020, 1021, 1023, 1028/1, 1039, 1062, 1076, 1077, 1079, 1082, 935, 987
Talathi
जयमंगल देविदास धुरंधर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह पतसंस्था, लांडेवाडी लिहुन देणार : बाजीराव जनाजी शेवाळे रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1008,1020,1021,1023,1028/1,1039,1062,1076,1077,1079,1082,935,987 क्षेत्र 1.6400 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.