Ferfar #3505 · शेवाळवाडी लांडेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : लांडेवाडी विविध कार्यकारी सेवा सह मर्या लांडेवाडी, लांडेवाडी
लिहुन देणार : बाळु भिमाजी लांडे रा. शेवाळवाडी लांडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 168,179,261,542 क्षेत्र 1.1200 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.