Ferfar #8588 · महाळुंगे पडवळ
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/09/2026
लिहुन देणार:-
रोहिदास पाटीलबुवा पडवळ मयत वारसदार सुनंदा रोहिदास पडवळ, सुधीर रोहिदास पडवळ, ज्ञानेश्वर रोहिदास पडवळ, तसेच सुशिला ज्ञानेश्वर हुले आणि हौसाबाई निवृत्ती हगवणे हे रा. महाळुंगे पडवळ(खाता क्रमांक :-790) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2185,रोहिदास पाटीलबुवा पडवळ यांच्या हिश्याची संपुर्ण जमीन
रोहिदास पाटीलबुवा पडवळ मयत वारसदार सुनंदा रोहिदास पडवळ, सुधीर रोहिदास पडवळ, ज्ञानेश्वर रोहिदास पडवळ, तसेच सुशिला ज्ञानेश्वर हुले आणि हौसाबाई निवृत्ती हगवणे हे रा. महाळुंगे पडवळ(खाता क्रमांक :-790) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1765,रोहिदास पाटीलबुवा पडवळ यांच्या हिश्याची संपुर्ण जमीन
लिहुन घेणार :
संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर (खाता क्रमांक :-194828)गट/सर्व्हे क्रमांक 2185
संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर - - -, (खाता क्रमांक :-194828)गट/सर्व्हे क्रमांक 1765
यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 3191 दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3465000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.