Ferfar #8636 · महाळुंगे पडवळ
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 388
- Talathi
- वैभव विठ्ठल गाढवे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
हौसाबाई चंद्रकांत आवटे रा. (खाता क्रमांक194108) गट/सर्व्हे क्रमांक388, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर शेतजमीन मधील एक सामायिक विहीर असून सदर विहीर भांडे पाणी व त्यावरी विद्युत मोटार व पाईप लाईन व जाणे येणे करिता रस्ता सह हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
निर्मला सचिन पडवळ , (खाता क्रमांक :-194849)गट/सर्व्हे क्रमांक 388 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8680 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.