सातबारा Watch

← महाळुंगे पडवळ

Ferfar #8638 · महाळुंगे पडवळ

आंबेगाव, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
2510
Talathi
वैभव विठ्ठल गाढवे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- भागुजी तुकाराम पडवळ रा. महाळुंगे पडवळ(खाता क्रमांक2234) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2510, लागवडीयोग्य क्षेत्र 0.337 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील ओढ्याकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2575 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी प्रविण शिवाजी पडवळ व प्रमोद शिवाजी पडवळ यांना दक्षिण उत्तर जाणे येणे करिता चार चाकी गाडी सामायिक रस्ता हक्का सह लिहुन घेणार : प्रमोद शिवाजी पडवळ ,प्रविण शिवाजी पडवळ - - -, (खाता क्रमांक :-456)गट/सर्व्हे क्रमांक 2510 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2575 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8721 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.