Ferfar #8643 · महाळुंगे पडवळ
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सोसायटी , महाळुंगे पडवळ
लिहुन देणार : दत्तात्रय सखाराम चासकर रा. महाळुंगे पडवळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1364, 1372, 1387, 1396, 1403, 1407, 1409, 1413, 1457/2, 1948, 1956, 1961 क्षेत्र 0.76 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. pde अर्ज 42472261031 व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.