Ferfar #2027 · नांदूर
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1
- Talathi
- सविता सिताराम डामसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र हनुमंत चिखले रा. नांदूर यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8674-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र हनुमंत चिखले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.