Ferfar #14401 · कळंब
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- काजल संतोष जाधव
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026,
लिहुन देणार:- वेणूबाई मंजाबा भालेराव यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 170 खाता क्रमांक :- 716या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गटातील वेणूबाई मंजाबा भालेराव यांचा विहीर भांडेपाण्यातील नवे 40 पैसे हिस्सा व विहीर भांडेपाण्यातील इलेक्ट्रिक मोटार व पाइपलाईनमधून पाणी घेण्याचा त्यांचा हिस्सा तसेच सदर मिळकतीत जाणेयेण्यासाठी रस्त्याच्या हक्कासह मिळकत संदेश शांताराम भालेराव यांना खरेदी दिला असे. हक्का सह
लिहुन घेणार:- संदेश शांताराम भालेराव (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक आंबेगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र 7589 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1770000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.