सातबारा Watch

← कळंब

Ferfar #14432 · कळंब

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
129/2, 130/13, 130/9
Talathi
काजल संतोष जाधव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026 लिहुन घेणार : साई प्रेरणा को ऑप क्रेडिट सो ली, मंचर लिहुन देणार : अशोक पाटीलबुवा भालेराव   रा. कळंब यांनी दिनांक 16/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 93081.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/2,130/13,130/9 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक पाटीलबुवा भालेराव   यांच्या गटावर बोजा नोंद करण्यासाठी वसुली अधिकारी यांचे पत्र प्राप्त व अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांकजा क्र./ ९९ /१६/५५/२५७-१७८४६/व.अ./साप्रे/२०२६ दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 93081.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.