सातबारा Watch

← कळंब

Ferfar #14444 · कळंब

आंबेगाव, पुणे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
219/5
Talathi
काजल संतोष जाधव
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 श्री.आदित्य राजेंद्र रामकर यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 219/5 चे ७/१२ सदरी अ पा क आई व स्वत करिता कुंदा राजेंद्र रामकर करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.