Ferfar #14446 · कळंब
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा मंचर तर्फे प्रतिनिधी अभिजित संतोष पिंगळे
गहाणखत लिहुन देणार : बबन बाबुराव वाव्हळ रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8798-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251/6, 252/1/अ, 262/7/ब, 291/1 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन बाबुराव वाव्हळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार सुशांत बबन वाव्हळ (खाता क्रमांक :- ) ,