सातबारा Watch

← कळंब

Ferfar #14447 · कळंब

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
213/1/क/2
Talathi
काजल संतोष जाधव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा मंचर तर्फे प्रतिनिधी अमित दत्तात्रय जगदाळे गहाणखत लिहुन देणार : विकास सुधाकर साळवे रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8857-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213/1/क/2 क्षेत्र 0.1628 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास सुधाकर साळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.