Ferfar #14449 · कळंब
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी जप्ती आदेश शरद सहकारी बँक ली मंचर, मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : प्रदीप महादेव कानडे रा. कळंब यांनी दिनांक 24/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 631312.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302/2,304/12,305/6/अ,329/5 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप महादेव कानडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १५६/३१३/२६-२७ दिनांक 09/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 631312.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.