Ferfar #2141 · लौकी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 417
- Talathi
- KAUSALYA SHANKAR BHOIR
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
दिनकर लिंबाजी थोरात रा. लौकी(खाता क्रमांक3284) यांचे गट/सर्व्हे क्रमांक417, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3950 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1875 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामध्ये एक नवीन विहीर असून विहीर भांडे पाण्यात दिनकर थोरात यांचे0/75 नवे पैसे हिस्सा यापैकी 0/37 नवे पैसे सागर थोरात यांस तसेच विद्युत मोटार पाईप लाईन मधील हिस्सा व जाणे येणेसाठी चालूवहिवाटीचे रस्त्याचे हक्कासह
लिहुन घेणार :
सागर दत्तात्रय थोरात , (खाता क्रमांक :-3754)गट/सर्व्हे क्रमांक 417 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1875 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8170 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.