सातबारा Watch

← खडकी

Ferfar #4763 · खडकी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जय मल्हार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा मंचर तर्फे प्रतिनीधी विराज राजेंद्र सोमवंशी गहाणखत लिहुन देणार : रामदास सहादु चिखले ,हौसाबाई सहादु चिखले रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8547-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास सहादु चिखले ,हौसाबाई सहादु चिखले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.