सातबारा Watch

← खडकी

Ferfar #4774 · खडकी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
दत्तात्रय विश्र्वनाथराव लोंढे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर ता आंबेगाव जि पुणे गहाणखत लिहुन देणार : सिताराम गेनु भोर रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9076-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम गेनु भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.