Ferfar #4786 · खडकी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : खडकी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या., खडकी
लिहुन देणार : सौ. प्रभावती धोंडीभाऊ पोखरकर रा. खडकी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 629,642/1 क्षेत्र 4.5100 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. (PDE)