Ferfar #6137 · रांजणी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 992
- Talathi
- बबन कारभारी लंघे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खरेदी लिहुन देणार:- पांडु बाबुराव भोर रा.रांजणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक ९९२ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0२00 हे.आर.चौ.मी पोटखराबा क्षेत्र 0.0२00 हे.आर.चौ.मी पैकी मध्ये असलेल्या विहीरपड विहिरीचे क्षेत्र व विहिरीवरील जाणे येणेचे रस्त्याचे वापर हक्कासह व इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप पाईपलाईन भांडेपाण्यात मधील विहिरीमधुन विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्याचा हक्क व हिस्सा संपूर्ण हक्कासह त्यांनी मिळकत दिली
खरेदी लिहुन घेणार :- विजय पांडुरंग भोर रा.रांजणी गट/सर्व्हे क्रमांक ९९२ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0२00 हे.आर.चौ.मी पोटखराबा क्षेत्र 0.0२00 हे.आर.चौ.मी पैकी मध्ये असलेल्या विहीरपड विहिरीचे क्षेत्र व विहिरीवरील जाणे येणेचे रस्त्याचे वापर हक्कासह व इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रिक कनेक्शन पाईप पाईपलाईन भांडेपाण्यात मधील विहिरीमधुन विहीर भांडेपाण्यात पाणी घेण्याचा हक्क व हिस्सा संपूर्ण हक्कासह मिळकत घेतली असे.
यांना सह दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ६३३१ दिनांक १६/0७/2026 प्रमाणे रक्कम रुपये २५0000/- घेऊन खरेदी दिली पाणी बारी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर पाणी बारी कायम संपूर्ण हिस्सा इतर हक्कात दाखल केले.