Ferfar #6351 · वळती
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/03/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/03/2026
लिहुन घेणार : यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी
लिहुन देणार : अशोक नथु लोंढे रा. वळती यांनी रक्कम रुपये 5452970/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1680,1681,209/1 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळवंडी यांनी अर्ज यांचेकडील पत्र क्रमांक ०१(३) दिनांक 10/03/2026दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5452970/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.