सातबारा Watch

← वळती

Ferfar #6495 · वळती

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1301
Talathi
वैभव विठ्ठल गाढवे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : जय आनंद ऋषीजी नागरी सहकारी आळेफाटा लिहून घेणार : खंडू गेणभाऊ लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1301 तपशिल : जयआनंद पतसंस्था र.रु.200000/- खंडु पु.दि.26/9/03 - 1615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.