सातबारा Watch

← भागडी

Ferfar #1555 · भागडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत.बेल्हे शाखा पारगाव तर्फे शाखाधिकारी/प्रतिनिधी कमलेश नवले पारगाव तर्फे आळे ता.जुन्नर जि.पुणे. गहाणखत लिहुन देणार : गणेश ज्ञानदेव आगळे रा. भागडी यांनी दुय्यम निबंधक जुन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7035-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341 क्षेत्र 0.4575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश ज्ञानदेव आगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.