Ferfar #1557 · भागडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 415
- Talathi
- ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
लिहुन घेणार : भागडी वि.का.से.सह.सो.ली., भागडी, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे
लिहुन देणार : अनिल बबन कडूसकर रा. भागडी यांनी भागडी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 415 क्षेत्र 21.8500 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.