Ferfar #1559 · भागडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : भागडी विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली भागडी, भागडी ,ता -आंबेगाव ,जिल्हा -पुणे ४१०५०४
लिहुन देणार : देवराम बाळू थिटे रा. भागडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 364,383,384,399,403 क्षेत्र 3.9300 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.