सातबारा Watch

← भागडी

Ferfar #1560 · भागडी

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
460, 482, 484, 488
Talathi
ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : भागडी वि.का.से.सह.सो.ली., भागडी, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे लिहुन देणार : श्रीधर लक्ष्मण उंडे रा. भागडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 460,482,484,488 क्षेत्र 1.2500 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.