Ferfar #1563 · भागडी
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : भागडी वि.का.से.सह.सो.ली., भागडी, ता.आंबेगाव, जिल्हा पुणे
लिहुन देणार : राजाराम गोपाळा आगळे रा. भागडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 184,190,520,523,525 क्षेत्र 1.0700 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.