सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #6968 · शिंगवे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-01-23
Objection until
2026-02-07
Certified
—
Gat / Survey
1398
Talathi
ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/01/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/01/2026, गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित भायखळा पुर्व मुंबई शाखा नारायणगाव तर्फे शाखा कर्मचारी अजित राघु काणे गहाणखत लिहुन देणार : नंदकुमार पांडुरंग वाणी रा. शिंगवे यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 679-2026 दिनांक 23/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1398 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार पांडुरंग वाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार अर्चना नंदकुमार वाणी (खाता क्रमांक :- 4468) ,