Ferfar #7181 · शिंगवे
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : शिंगवे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड शिंगवे, मु.पो,शिंगवे पारगाव ता.आंबेगाव जिल्हा पुणे.
लिहुन देणार : झुंबराबाई खंडू वाव्हळ रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1646,1663 क्षेत्र 6.1900 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.