Ferfar #7183 · शिंगवे
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : शिंगवे वि.का.से.सह.सो.ली., शिंगवे, ता.आंबेगाव,जिल्हा पुणे
लिहुन देणार : नंदा पांडूरंग भोर रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1059,1082,1084 क्षेत्र 1.4900 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.