Ferfar #7190 · शिंगवे
आंबेगाव, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : शिंगवे वि.का.से.सह.सो.ली., शिंगवे, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे
लिहुन देणार : संतोष भीमराव सोनवणे रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1224,1495,1504,1507,705,844 क्षेत्र 0.9100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.