सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #7191 · शिंगवे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1224, 1495, 1504, 1507, 705, 844
Talathi
ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : शिंगवे वि.का.से.सह. सो. ली., शिंगवे, ता. आंबेगाव, जिल्हा पुणे लिहुन देणार : आशा भीमराव सोनवणे रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1224,1495,1504,1507,705,844 क्षेत्र 0.9100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.