सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #7198 · शिंगवे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
ज्ञानेश्वर भाऊसाहेब सांगळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : शिंगवे वि का सेवा सह सोसा ली, शिंगवे ता आंबेगाव जी पुणे लिहुन देणार : निलेश पांडूरंग वाव्हळ रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 0.9800 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.