सातबारा Watch

← वडगाव काशिंबेग

Ferfar #2865 · वडगाव काशिंबेग

आंबेगाव, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
स्मिता शांताराम गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 वसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. ऑफिस नं.210 ,2रा मजला,देवी अन्नपूर्णा प्रिमायसेस को-ऑप सोसा.लि.प्लॉट नं.8सेक्टर 18 वाशी नवी मुंबई 400 705 यांचेकडील पत्र जा.क्र. 111/16/61/257-16418/व.अ./साप्रे/2026दि. 30/09/2026व म स सं अ 1960 चे कलम 101 प्रमाणे वसुली दाखला जा.क्र.सनिआ/1129/कलम101/व.वा.सन2026-27दि.25/08/2026 सदर संस्थेचे कर्जदार रविंद्र मारुती तारू यांचे जामीनदार सचिन शांताराम टेके यांचे वडील शांताराम भिकाजी टेके व त्यांचे आजोबा भिकाजी(भिका मारुती टेके) यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये 66153/- च्या वसुलीपोटी कर्जदार रविंद्र मारुती तारू यांचे जामीनदार सचिन शांताराम टेके यांचे वडील शांताराम भिकाजी टेके व त्यांचे आजोबा भिकाजी(भिका मारुती टेके) यांचे नावे असलेली मौजे एकलहरे ता.आंबेगाव जि.पुणे येथील जमीन गट क्रमांक 9 चे इतर हक्कात वसुली अधिकारी द्वारा वसुली अधिकारी द्वारे साई प्रेरणा को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. वाशी नवी मुंबई यांचा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फायलीस दाखल असे.