Ferfar #4522 · एकलहरे
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 597
- Talathi
- स्मिता शांताराम गायकवाड
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅक लि शाखा मंचर करीता राहुल किसन राठोड
गहाणखत लिहुन देणार : संजय जिजाभाऊ थोरात रा. एकलहरे यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8408-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 597 क्षेत्र 33.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय जिजाभाऊ थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रियंका संजय थोरात (खाता क्रमांक :- 713) ,