सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #4533 · एकलहरे

आंबेगाव, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
स्मिता शांताराम गायकवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कळंब ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सो, मु पो कळंब लिहुन देणार : निलेश सुदाम इळवे रा. एकलहरे यांनी कळंब ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सो, मु पो कळंब दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 336 क्षेत्र वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.