Ferfar #2635 · मोरडेवाडी
आंबेगाव, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/19
- Talathi
- रविंद्र अर्जुन कदम
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : निघोटवाडी विविध कार्य सेवा सह संस्था मर्या निघोटवाडी, निघोटवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे
लिहुन देणार : बाळू पाटीलबुवा निघोट रा. मोरडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 61/19 क्षेत्र 0.4500 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.